पुन्हा सर्वदूर पसरवू महाराष्ट्राची कीर्ती, शिवरायांची स्मरून मुर्ती,

शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती! एकच ध्यास – जपू महाराष्ट्राची संस्कृती!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा